शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तेल्हारा येथे शिवसेनेच्या वतीने विविध कार्यक्रम संपन्न



तेल्हारा :- भगवा सप्ताह शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तेल्हारा शिवसेना शहर व तालुक्याच्या वतीने तेल्हारा येथे सकाळी 9 वाजता श्री लटियाल भवानी मंदिर येथे महादेवाच्या पिंडीला दुग्धअभिषेक व पूजन करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हारापन करण्यात आले व तेल्हारा येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णांना फळ वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचा समारोप शिवसेना जनसंपर्क कार्यालय श्री लटीयाल भवानी प्रतिष्ठाण येथे संपन्न झाला यावेळी शिवसेना शहर प्रमुख विक्रांत शिंदे प्रसिद्धी प्रमुख प्रवीण वैष्णव उपशहर प्रमुख संतोष साबळे निलेश मुरेकर माजी श.प्र. पप्पू सोनटक्के राजेश वानखडे विवेक खारोडे उपतालुका प्रमुख संजय अढउ देवांनाद फोकमारे अजय पाटील गावंडे निलेश धनभर प्रभाग प्रमुख विलास भटकर प्रफुल बोडडे रहेमान खान सुधाकर गावंडे गजानन मझोडकर गणेश काकड सचिन मोरे गौतम दामोधर जि. प.सर्कल प्रमुख गणेश तिव्हाणे ज्ञानेश्वर आखरे गजानन कडू गजानन सोनटक्के मयूर सुगंधी राम वाकोडे राहुल पुदाखे अंकित खोपाले दर्शन महल्ले गुड्डू अग्रवाल भास्करराव आमले सचिन महल्ले गजानन मोरखडे अनिकेत मोहोड इत्यादीसह आजी माजी पदाधिकारी व बहुसंख्य शिवसैनिक उपस्थित होते.


SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post