मूर्तीजापूर :- नगराध्यक्षा मोनाली ताई गावंडे यांच्या पुढाकाराने नगर परिषद च्या वतीने महिन्यातून दोनदा होणार उपजिल्हा रुग्णालयात स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे .लक्ष्मी बाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात मागील अनेक महिन्यांपासून स्वच्छता बंद असल्याने रुग्णाला त्रास सहन करावा लागतो पावसाळ्यात वाढत्या रोग मुळे ग्रामीण व शहरी भागातील येणाऱ्या रूग्णांना या गंदगीचा सामान करावे लागतो म्हणून नगराध्यक्षा मोनाली ताई गांवडे उपनगराध्यक्ष आलीयातबसुम ,आरोग्य सभापती लाला डाबेराव यांच्या प्रयत्नाने महिन्यातून दोन दा स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे या प्रथम अभियांनात नगरसेवक सचिन देशमुख , नगरसेवक द्वारका दुबे , भाजपा शहर उपाध्यक्ष कमलाकर गावंडे, संदीप जळमकर ,गजानन नाकट , राहुल गुल्हाने ,राहूल पाटील , सहभागी झाले होते
नगर परिषद च्या वतीने महिन्यातून दोनदा होणार उपजिल्हा रुग्णालयात स्वच्छता मोहीम