आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त योग शिबीराचे आयोजन


विलास नसले
मुर्तिजापूर ( प्रतिनीधी) योग इन्सटिटूयट आणि केंद्रीय योग व प्राकुतीक चिकित्सा अणुषंधान परिषदेच्या तत्वानुसार आंतरराष्ट्रीय        योग  दिवसाच्या निमित्त योग शिबिर आयोजन अभियान एक महिण्यापर्यंत घेेेेण्यात येत आहे. त्यानुसार विविध ठिकाणी योग शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.मुुुुर्तीजापूर येेेथील सिटी तायकवांडो क्लब येेेथे खेेेेळाडूंना योगसाधनेेेचे धडे


प्रात्यक्षिकातून योग शिक्षक शहनाज व संजय डेंगेकार यांनी दिले.  तायकवांडो क्लबचे दिनेश श्रीवास व इतर मान्यवरांची  उपस्थिती होती.  तर अकोला येथील एन.सी.सी. बटालियन 11 मध्ये योगशिबिर घेण्यात आले. या शिबिरात  नैनिताल येथून आलेल्या योगा शिक्षिका कु. शहनाज यांच्या द्वारा प्रशिक्षण   देण्यात आले. सहभागी असलेल्यांना योगाचे महत्व, फायदे आणि शरिराला मिळणारी सकारात्मक उर्जा या बाबत जागुती करण्यात आली.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post