रिज़वान सिद्दीकी
मूर्तिजापूर :- प्रमाणिकतेने परिक्षम करून ध्येय गाठून यंश प्राप्त करणारे संजीत ने मूर्तिजापूर चा गौरव वाढवला आहे फार परिक्षम करून संगीत सिरसाठ यांनी पोलीस खात्यात प्रथम उपनिरीक्षक म्हणून स्थान मिळविले आत नुकतेच त्यांना ठानेदार पदाची पदोन्नती देण्यात आली म्हणून भारतीय जनता पार्टी च्या जनसंपर्क कार्यालय लकडगंज येथे संत गजानन महाराज बहुउद्देशीय संस्था तथा भाजपाच्या वतिने ठानेदार पदावर पदोन्नती प्राप्त करणारे संजीत सिरसाठ यांचे शाल श्रीफल देऊन आ हरिष पिंपळे यांनी सत्कार केला या प्रसंगी भाजप चे कार्यक्रते व मित्र परिवार सदस्य उपस्थित होते अशी माहिती प्रसिद्ध प्रमुख संतोष भांडे यांनी कळविली
