रिज़वान सिद्दीकी
मूर्तिजापूर :- येथील जुनीवस्ती परिसरात वसीम खान शेख अख्तर यांच्या घराजवळ श्री चिंतामणी पार्श्वनाथ अल्पसंख्यांक बहुद्देशीय विकास संस्था मूर्तिजापुर जिल्हा अकोला च्या वतीने दीनदयाल अंत्योदय योजना प्रधानमंत्री मुद्रा योजना ची माहिती देण्याबाबत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये नगर परीक्षात मूर्तिजापुर जिल्हा अकोला मार्फत राबविण्यात येणारे दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत मिळणाऱ्या कर्जाबाबत संगणक प्रशिक्षण महिलांकरिता असलेल्या बचत गट प्रधानमंत्री मुद्रा योजना बाबत माहिती सांगण्यात आली .
त्यावेळी शहीदा बी शेख़ अख़तर मुमताज बानु शेख युनूस रिजवाना परवीन मोहम्मद इरफान जकीया बी अब्दुल सलाम आर्शिया तबस्सुम मोहम्मद इमरान नुसरत परविन मोहम्मद युनुस तबस्सुम फिरदोस फर्जाना बी मोहम्मद मुजफ्फर शमीम बी मोहम्मद शाकीर सुवर्ण हजारे आदि महिला व संस्था पदाधिकारी हजर होते दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपयोजनेअंतर्गत मिळण्याकरिता सहकार्य करण्याचे आश्वासन संस्था उपाध्यक्ष श्रीमती निर्मला श्रीकृष्ण बोडख़े यांनी दिले

