मूर्तिजापूर :- दान करण्याची संकल्पना आर्थिकदृष्टय़ा सक्षम असणाऱ्यांनी समाज मधील गरजू दिन -दुबळयांना आदार देणारी जकात प्रमाणिकतेने अदा करण्याचे आवाहन जमिअते उलेमा चे प्रसिद्ध प्रमुख तथा पत्रकार अनवर खान यांनी केले आहे
रमजान महिन्याच्या शेवटच्या टप्पा सुरू आहे प्रत्येक मुस्लिम व्यक्तीने रमजान च्या पवित्र महिन्यात (सदका )देणे बंधनकारक आहे धान्य विविध खाद्यपदार्थ आदी स्वरूपात हे दान केले जात अल्लाह ने भरपूर दिलेल्या सधन व्यक्तींनी समाजाली गाररिबांची जाणीव ठेवावी याची खऱ्या अर्थाने शिकवन देणार्या या रमजान च्या काळात भरपुर दान करणे बंधनकारक आहे माणसांना रोजा सक्तीचा झाला तेव्हापासून दान करणे सक्तीचे झाले आहे दान दिल्याने समता निर्माण होते इस्लाममध्ये दानाला आर्थिक महत्त्व दिले आहे मो पैगंबर स्वतः रमजान महिन्यात जास्तीत जास्त दान करण्याचे तसे तर मोहम्मद पैगंबर संपूर्ण वर्षभर दान करायचे स्वतः जवळ आवश्यक तितकेच साहित्य ठेवायचे .आज प्रत्येक समाजत प्रमाणीकता ने जकात आदा करत नाही त्या कारणाणे अल्लाह नाराज होते त्याचा प्रभाव जीवनात होते . त्याचे उदाहरण पाणी टंचाई वेळेवर पाऊस पडत नाही आजारात वाढ होणे दलनदरी लागले अनेक परेशानी निर्माण होणे हे मुख्य कारण आहे म्हणून मो पैगंबर यांनी सांगितले प्रमाणे जिवन जगून आनंदाने राहवे गरिब अनाथ आणि विधवांना दान देऊन त्यांना सर्व सोयीसुविधा पुरवावी व जास्तीत जास्त दान करण्याचे आवाहन पत्रकार अनवर खान यांनी केले आहे
