इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- मुस्लीम समाज बांधवांच्या पवित्र रमजान महिन्यानिमित्त लोहारा पोलिस ठाण्याच्या वतीने पोलिस ठाण्याच्या प्रांगणात रोजा इफ्तार पार्टी देण्यात आली.यावेळी पो.नि.सर्जेराव भंडारे,सहाय्यक पो.नि.होगळे साहेब,पोलीस उपनिरीक्षक जी.एस.
दराडे,कृषी उत्पन्न बाजार समिती तज्ञ संचालक हाजी बाबा शेख,शिवसेना शहरप्रमुख सलीम शेख,राष्ट्रवादी शहराध्यक्ष आयुब शेख,नगरसेवक अरीफ खाणापुरे,
नगरसेवक आयुब अब्दुल शेख,भाजपा मिडिया सेल तालुकाध्यक्ष तथा जिल्हा मराठी पत्रकार संघटना तालुका अध्यक्ष इकबाल मुल्ला,पत्रकार मेहबुब फकिर,भाजपा विध्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष बाबा सुंबेकर,के.के.संघटना अध्यक्ष कुर्बान खुटेपड,मतिन शेख,एहिया भोंगळे,बिजु चाऊस,निहाल मुजावर, इकबाल कुरेशी,अशपाक शेख,पो.कॉ.प्रदिप ओव्हाळ,
पो.काँ.सांगवे,पो.काँ.देशमुख,पो.काँ.शेवाळे,पो.कॉ.
साखरे,पो.काँ.पठाण,पो.काँ.हलसे,मँडम तेली,मँडम स्वामी,मँडम शेवाळे,यांच्यासह सर्व अधिकारी विविध राजकीय राजकीय पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते
सामाजिक संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते सर्व पत्रकार बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
