जाहिरात
इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी
सह्याद्री फाउंडेशन उस्मानाबाद च्या वतीने जेष्ठ मल्ल हिंदकेसरी पैलवान दिनदयालसिंह (बनारस-कोल्हापूर)
महाराष्ट्र केसरी पैलवान आप्पासाहेब कदम(सांगली)
महाराष्ट्र केसरी पैलवान मा.बापू लोखंडे(फलटण) यांचा कुस्ती क्षेत्रातील उतुंग कामगिरीबद्दल व नवीन पिढीमध्ये मल्लविद्येची आवड निर्माण करून अनेक उत्कृष्ठ पैलवान घडवण्यात मोलाचा वाटा उचलल्याबद्दल सत्कार करण्यात आला.त्यांचे आरोग्याच्या बाबतीत उत्कृष्ठ जीवनशैली घडवण्याबद्दल मार्गदर्शन लाभले.
जाहिरात
याप्रसंगी कुलस्वामिनी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डॉ.रमेश दापके,सह्याद्री फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष डॉ.दापके-देशमुख दिग्गज,लक्ष्मण शेळके व फाउंडेशन चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्ये उपस्थित होते.