अकोट : शेतकरी संघटना तर्फे पानी बचत समन्धित जनजागृति मोहिम अन्तर्गक्त गावागावत सभा घेण्यात येत आहे .या सभांना शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिलत आहे .या सभा मधे प्रमुख वक्ते शेतकरी संघटना चे राष्ट्रीय प्रवक्ते ललित बहाळे यांनी पोपटखेड धरणातील पानी हे शेती सींचना करिता पाईपलाइन ने वितरित करण्यात यावे जेने करुण पानी वाया जाणार नाही .
शेतकरयानी नवीन तंत्रधान कडे वळले पाहिजे पाट सरी ने पानी देने ही पद्धत्ति चूकीची असून यातून पानी वाया जाते जर का पाईपलाइन ने पानी वितरित केल्यास 70 % पानी वपरात येवू शकते. पानी बचत बद्दल आपले मत वक्त केले .शेतकरी संघटना के माजी जिल्हा प्रमुख सतीश देशमुख यांनी मागील सत्तर वर्षातिल शेतकऱ्यांच्या लुटिचा इतिहास हा निरंतर सुरु आहे अस मत वक्त केले .
तेल्हारा तालुका प्रमुख लक्ष्मीकांत कौठकर यांनी सरकार कोणतीही आली तरी लूट शेवटी शेतकरयांची होती .ग्रामीण भागातील परिस्थिति ही पूर्णपणे डबघाईला आलेली आहे अस मत वक्त केले .सर्व गावातील शेतकऱ्यांच्या सम्मतिने शेतकरी संघटना गाव प्रमुख राजकुमार कराळे यांची निवड करण्यात आली. सभेचे आयोजन प्रवीण कराळे यांनी केले होते .
या वेळी भगवान कराळे ,सचिन कराळे, प्रवीण कराळे ,सुरेश कराळे,रविन्द्र कराळे,घनश्याम लोखंडे, सुनील रावनकार, प्रभाकर कराळे,संतोष पाटिल, हरिदास कराळे,गोकुलदास झटाले, संदीप कराळे ,अंकुश लोखंडे, वैभव कराळे,सोपान कराळे,प्रणय कराळे,सदानंद लोखंडे व समस्त गावकरी उपस्थित होते .
