
मित्रानो रुग्नवाहिका चालक हे चालकांत सर्व श्रेष्ठ चालक मानल्या जात असून रुग्ण सेवक सुद्धा मानल्या जाते परंतु यवतमाळ श्री वसंतराव नाईक शासकीय महा व रुग्णालय यवतमाळ येथिल खाजगी रुग्नवाहिका चालक मोहन कामठे यांचा दिनांक 2/6/2018 रोजी मोटर साइकल ने घरी जात अस्ताना अपघात झाला अस्ता अपघाताची माहिती रुग्नवाहिका चालक व मालक पुरुषोत्तम कामठे अपघात ग्रस्त चालकाचे भाउ यांना मिळतच तात्काळ आपली रुग्नवाहिका घेऊन घटना स्थळ गाठून अपघात ग्रस्त चालक व इतर जखमींना श्री वसंतराव नाईक शासकीय महा व रुग्णालय यवतमाळ येथे उपचारास आणले व अपघात विभागात दाखल केले जख्मी ना स्ट्रेचर वरुण काढण्या पूर्वी तेथील कार्यरत माहाराष्ट्र सुरक्षा बल च्या सुरक्षा रक्षकानि रुग्नवाहिका चालक पुरुषोत्तम कामठे यांना बाहेर काढन्यास दमदाटी केलि व त्यांच्याशी हुतजत केलि पुरुषोत्तम कामठे यांनी सुरक्षा राक्षकास वारंवार सांगितले की नियमानुसार रुग्ण सोबत 1 नातेवाईक आवश्यक आहे परंतु सुरक्षा रक्षकानि 1 न एकता पोलिस चौकितील पोलिस शिपाई प्रल्हाद तागड़ यांना बोलाऊन पुरुषोत्तम कामठे यांना चौकित नेउन मुजोरि करतोस काय ऎसे मनुन बे धूम मारहाण केलि रुग्नवाहिका चालक असून गंभीर जख्मी रुग्नाच्या नातेवाइकास बेकायदेशीर पने मारहान करने निंदनीय असून शासनाच्या रक्षकां कडून अशोभनीय बाब आहे व चालक बांधवांसाठी अत्यंत गंभीर बाब आहे व रुग्नवाहिका चालकांसह समस्त चालक बाधवांची निंदा आहे