इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :-लोहारा शहरात के.के.सामाजिक संघटनेचे अध्यक्ष कुर्बान कलीम खुटेपड यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम घेवुन साजरा करण्यात आला.
या वाढदिवसानिमित्त लोहारा शहरातील ग्रामिण रुग्णालयातील रुग्णांना मान्यरांच्या हस्ते फळे वाटप करण्यात आले.
यावेळी के.के.सामाजिक संस्थेचे अध्यक्ष कुर्बान खुटेपड,संस्थेचे सल्लागार दादा मुल्ला,नागराळ चे उपसरपंच उमाकांत गोरे,शिवसेना शहर उपप्रमुख तलत खुटेपड,रहेमान खुटेपड,अविनाश चिकटे,ओम पाटिल,बालू वाघमारे,मुकीम,शिंदबाज,अजीम,डॉक्टर साठे,यांच्यासह युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.