शिवसेना नेते व युवा सेना प्रमूख मा. आदित्य साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त युवा सेना अकोला तालुकाच्या वतिने आगर इते भव्य आरोग्य शिबिर राबविण्या आले


अकोला :- शिवसेना नेते व युवा सेना प्रमूख मा. आदित्य साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त युवा सेना अकोला तालुकाच्या वतिने  आगर इते भव्य आरोग्य शिबिर राबविण्या आले.या कार्यक्रमाला उपस्थित डॉ.विनित हिगंनकर .डॉ गिरीश आंबेकर. डॉ.आशिष गिरी. डॉ.विसा डोके  नागेश मेहरे डॉ.किशोर खडसे
तसेच युवा सेना पदाधिकारी
विट्ठल सरप पाटील (युवा सेना जिल्हा प्रमूख अकोला)कुणाला पिंजरकर (जिल्हा समन्वयक) (उपजिल्हा प्रमुख) दिपक बोचरे .योगेश बुंदेले.( जिल्हा सचिव )अभिजित मुळे  (तालुका प्रमुख अकोला) आस्तिक चव्हान नितीन तायडे. संतोष भगत. भास्कर अंभोरे. पंकज काळने .विश्वास पाटील. निलकंठ कसुरकार


 नेत्रतपासणी .ब्लडसुगर .हेल्थ चेकप .हाडतपासणी .आणि इतर अशा 300 ते 350 रुग्णांनाचि तपासणी करण्यात आली
कर्यक्रमा चे संचालन नितीन ताथोड (शिव सेना सरचिटणीस )यांनी केले जिल्हा समन्वयक कुणाला पिंजरकर व आस्तिक चव्हान यांच्या मर्गदर्शन खाली कारेक्रमाचे आयोजन.
 ऋषिकेश ताथोड
 .दिनेश धगे  अंकुश वक्ते यांनी केले

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post