संभाजी ब्रिगेड अकोट शहराध्यक्षपदी पंकज भिसे .



मनीष वानखडे.
अकोट: संभाजी ब्रिगेडच्या अकोट शहराध्यक्षपदी पंकज भिसे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना संभाजी ब्रिगेडचे प्रदेश महासचिव सौरभ खेडेकर यांच्याहस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

मराठा सेवा संघ जिजाऊ सांस्कृतिक भवन येथे संभाजी ब्रिगेड विदर्भ दौरानिमित्ताने कार्यकर्ता संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विचारपीठावर विर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. सुदर्शन तारख, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. गजानन पारधी, सुधीर देशमुख, तानुबाई बिरजे पत्रकार परिषदेचे प्रदेशाध्यक्ष पुरुषोत्तम पाटील आवारे, प्रवक्ता प्रा. प्रेमकुमार बोके, विभागीय अध्यक्ष पंकज जायले, जिल्हाध्यक्ष प्रेम गावंडे, मराठा सेवा संघ राज्यकार्यकारिणी सदस्य प्रा. ध्येर्यवर्धन फुंडकर, जिल्हासचिव अविनाश नाकट, प्रा. प्रदिप चोरे, जिजाऊ ब्रिगेड मार्गदर्शक डॉ. सिमा तायडे, प्रदेश महासचिव पुनम पारसकर, शुभम शेरेकर, मयुर गोठखडे, अकोट तालुका अध्यक्ष गोपाल सावरकर, ...... आदींची प्रामुख्याने उपस्थित होते. यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देवून सन्मानित करण्यात आले.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post