भाऊसाहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली


जितेश कारीया
हिवरखेङ :- संत तुकाराम महाराज प्रबोधन समितीचे आयोजन
(हिवरखेड)-येथील संत तुकाराम महाराज प्रबोधन समितीतर्फे खामगाव ते आमगाव कापूस दिंडीचे प्रणेते,लोकसभा असो वा विधानसभा, विधान परिषद असो वा शेतकरी परिषद,पद कोणतेही असो निष्ठेने काम करून त्या पदाची प्रतिष्ठा वाढविणारे,महाराष्टाचे कृषिमंत्री, लोकनेते,भूमिपुत्र, स्व.भाऊसाहेब फुंडकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .यावेळी समितीच्या वतीने महेंद्र कराळे,डॉ.रॅम तिडके,महादेवराव इंगळे गुरुजी,रमेश दुतोंडे,राजेश वानखडे,ग्रा.प.सदस्य अजीज खान,निखिल भड यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.या प्रसंगी अनिल कराळे,संदिप इंगळे,रामेश्वर शिंगणे,ग्रा.प.सदस्य रवी वाकोडे,उमेश टापरे,मधुकरराव राऊत,रमेश भगत,देवीदासजी घुंगड,विनायक वाकोडे,पंकज देशमुख,अरुण राहाणे,शालीकरामजी मोरोकार,मधुकर मोरोकार,ज्ञानदेव भटकर,संतोष नाईक,गजानन राऊत,गोपाळ मोरोकार,दिलीप बाळापुरे,राजेश टाले,रमेश व्यवहारे,श्रीकृष्ण लोड,रमेश कराळे,पुरुषोत्तम फोपसे,सदाशिव गायकवाड, मनोहर मानकर,मनोहर वाकोडे,रवी घुंगड,मनोहर ताळे, राजू भटकर,सुधाकर परनाटे, सुरेश परनाटे, उमेश तिडके,पवन गावत्रे, पवन मोरोकार,सचिन दही,उमेश तिडके,उमेश कोल्हे इ.ची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास घुंगड यांनी केले.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post