इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- भाजप लोहारा तालुका उपाध्यक्ष तथा मुरुम कृषी उत्पन्न बाजार समितीचे तज्ञ संचालक राजेंद्र पाटील यांचा वाढदिवस लोहारा तालुक्यातील आष्टामोड येथे विविध सामाजिक उपक्रम घेवुन उत्साहात साजरा करण्यात आला.
वाढदिवसानिमित्त दस्तापुर येथील शाही मंदिराच्या परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली.व तसेच साई ग्रुप भोसगा यांच्यावतीने आष्टामोड येथे सत्कार समारंभाचा कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी राजेंद्र पाटील यांचा भाजप मुंबई शहर उपाध्यक्ष दिलीप माने यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.व तसेच
लोहारा शहरात राजेंद्र पाटील यांचा सत्कार भाजप मिडिया विभाग तालुका अध्यक्ष तथा जिल्हा मराठी पत्रकार संघटना तालुका अध्यक्ष इकबाल मुल्ला यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रमुख म्हणुन प.स.सदस्य वामन डावरे,माजी पं.स.सदस्य चनबस जेवळीकर,बालाजी कोराळे,उद्य कुलकर्णी,भाजप तालुका सरचिटणीस शिवशंकर हत्तरगे,प्रसन्न एकोंडे,करणी सेना जिल्हा अध्यक्ष गुरुसिंग बायस,योगेश रामशेट्टी,दादा काळप्पा,
भाजप अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष आरीफ शेख,
भाजप ओ.बी.सी.आघाडी तालुका अध्यक्ष काशीनाथ घोडके,महादेव कोरे,बस्वराज कोंडे,बालाजी चव्हाण,
अमोल पुजारी,भाजप मिडिया विभाग तथा जिल्हा मराठी पत्रकार संघटना तालुका अध्यक्ष इकबाल मुल्ला(लोहारा),युवा सेना तालुका प्रमुख दिपक मुळे,
पोलीस पाटील तानाजी माटे,विलास कुलकर्णी,प्रा.
सचिन सोनकटले,अमोल पुजारी,दिलीप पुजारी,सुदीप मलकुंदे,विजयकुमार आष्टगे,अदि उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साई ग्रुप भोसगा यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमास नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

