हाजी शब्बीर अहेमद अन्सारी बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्यानतीने लोहारा शहरात गरीब महिलांना साडी वाटप


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- हाजी शब्बीर अहेमद अन्सारी बहुुद्देशिय सामाजिक संस्था लोहारा व मित्रमंडळच्या वतिने लोहारा शहरात  रमजान ईद निमीत्त दि.14 जुन रोजी गरजु  गरीब 50
माहिलाना साडी व धान्य मोफत  वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पो.नि.सर्जेराव
भंडारे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन नायब तहसिलदार रणजित शिराळकर,अदि उपस्थित होते.यावेळी मान्यवरांच्या हस्ते गरीब महिलांना साडी व सुरखुम्याचा साहित्य वाटप करण्यात आले.
 या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष महेबुब फकीर, स्वप्नील माटे,कमलाकर सिरसाठ,युसुफ कुरेशी,अमिन सुबेकर,रमेश मिटकरी,चेतनकुमार बोडगे,भास्कर माने,बाळू खताळ,तानाजी पाटील,पाशा शेख,गोविद पाटील, उत्तम पाटील,पाशा शेख,शांतीवीरप्पा ज़ट्टे , गाणी पेशमाम, मैनु पेशमाम,आमिर शेख,अल्ताफ फकीर, अस्लम सय्यद,इरफान सय्यद,भास्कर माने, महमदहुसेन गाणीसाब बागवान,ताहेर फकीर, अफताफ कुरेशी, यांच्यासह नागरीक मोठया संख्येने नागरीक उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post