तेल्हारा शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख नितीन बाप्पु देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळवातप


तेल्हारा दि-शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन बाप्पु देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त तेल्हारा तालुका व शहर शिवसेनेच्या वतीने श्री लटीयाल भवानी मंदिरात महादेवाच्या पिंडीला दुग्धाभिषेक व ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळवाटप सह इत्यादी कार्यक्रम घेऊन वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला                                    

या वेळी शिवसेना तेल्हारा तालुका प्रमुख विजय मोहोड शहर प्रमुख विक्रांत शिंदे प्रसिद्धी प्रमुख प्रवीण वैष्णव उपतालुका प्रमुख संजय अढाउ देवानंद फोकमारे उपशहर प्रमुख निलेश मुरेकर संतोष साबळे पप्पूसेठ सोनटक्के राजेश वानखडे निलेश धनबर रामभाऊ फाटकर युवासेना तालुका प्रमुख जयंत चिकटे गजानन माजोळकर अजय गावंडे मनीष गवळी अनिकेत मोहोड संतोष ठाकरे  संतोष राठी मयूर सुगंधी अजय सोनटक्के रोहित पवार सचिन मोरे पप्पू कामठे गजानन मोरखडे राम वाकोडे श्याम माहोरे राहुल पुदाके इत्यादी शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी  शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post