जेवळी येथील बसवेश्वर विद्यालयाचे प्राचार्य बी.एम.येळमेली यांचा सेवानिवृत्त झाल्याने सत्कार


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :-लोहारा तालुक्यातील जेवळी येथील बसवेश्वर विद्यालयाचे प्राचार्य बी.एम.येळमेली सेवानिवृत्त झाले आहेत.येळमेली यांना विद्यालयाच्या वतिने यथोचित सत्कार करुण निरोप देण्यात आला.
  येथील येथील बसवेश्वर विद्यालयाचे प्राचार्य बी.एम. येळमेली हे आपल्या 32 वर्षाच्या सेवे नंतर निवृत्त झाले आहेत.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे पर्यवेक्षक प्रभाकर बिराजदार होते. प्राचार्य बी.एम येळमेली हे यांना परिसरात विद्यार्थी प्रेमी व अभ्यासू शिक्षक म्हणून ओळखले जात होते. ते या विद्यालयात चौदा वर्ष प्राचार्य म्हणून काम केले आहे.यावेळी माजी उपप्राचार्य अशोक वाघमारे, मुख्याध्यापक यादव कांबळे,दयानंद कापसे, रामकृष्ण पाटील,दयानंद भुजबळ,बसवराज म्हेत्रे, गौतम सुरवसे,फुलचंद कारभारी,शशिकांत कोरे, पंडित कार्ले,विणायक मक्तेदार,रमेश साळूंके,सुरेश माळे,रामकृष्ण गाडेकर,अभिमान्यु कदम,प्रल्हाद भोईटी,विष्णू वाघमारे,विजय मडूळे,मनोज पाटील, अविनाश कोरे,शिवनंद कोळी,संतोष हिवाळे,दिगंबर सोनकांबळे,दत्तात्र्य चव्हाण,चंद्रकांत मोठे,पंडीत भालेराव,यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post