जितेश कारीया
हिवरखेड येथ ७ जून चा संध्याकाळी पोलीस स्टेशन मधे रमजान च्या मुबारक महिन्यात २२व्या रोज्या ला ईप्तार पार्टी चे आयोजन करण्यात आले होते ,
व या इफ्तार पार्टीत हिंदू मुस्लिम बांधव एकोप्याने दिसून आले असून ,गावात सुद्धा हिंदूमुस्लिम,
एकोप्याने रहातात असे संदेश दिले असून या वेळी
या कार्यक्रमाला जी.प.उपाध्यक्ष जमीरउल्ला खाँ पठाण ,माजी जी प शिक्षण सभापती मुन्नाभाई मीरसाहेब ,ठाणेदार विकासजी देवरे साहेब,भस्मे साहेब ,तंटा मुक्ति अध्यक्ष,पोलीस पाटीलसंदीप भाऊ इंगळे, धीरज बजाज,नुसरतखा पठाण,
अनिल कवळकार,सूरज चॉबे,
मनिष बाभुरकर, प्रकाश खोब्रागळे,नितीन भोपळे,शाम भोपळे, सुनील इंगळे,,
सुरेश ओकारे, शांताराम कवळकार,अर्जुन खिरोडकार ,केशव कोरडे,जितेशकारिया,
हिफाजत खा,अजीज खा,
रवींद्र वाकोळे,
लोकप्रतिनिधी,पत्रकार,रोजदार मंडळी ,तसेच ग्रामस्थ उपस्तीत होते ,सर्व मुस्लीम बांधवान कडून पोलीस स्टेशन ठाणेदार व सर्व पोलीस बांधवाचे आभार मानले असून पोलीस कर्मचारी यांनी परिश्रम केले
