शिवभक्तांचा जथा तेल्हारा येथून अमरनाथला रवाना


शिवसेने केले स्वागत   
तेल्हारा :- श्री लटीयाल भवानी मंदिरा मध्ये माँ आई भवानीचे दर्शन घेऊन तेल्हारा येथील शिवभक्त अमरनाथ करिता रवाना झाले तेल्हारा येथील 65 शिभक्तांचा जथा आज दि 24जूनला लॅटियाल भवानी मंदिर येथून अमरनाथ करीता रवाना झाला या वेळी तेल्हारा शिवसेनेच्या वतीने सर्व शिभक्तांचे पुष्पहार देऊन स्वागत सत्कार करण्यात आले यावेळी तेल्हारा शिवसेनेचे शहर प्रमुख विक्रांत शिंदे प्रसिद्धी प्रमुख प्रवीण वैष्णव माजी शहर प्रमुख पप्पूसेठ सोनटक्के निलेश मुऱ्हेकर रामभाऊ फाटकर सुधाकर गावंडे विवेक खारोडे अजय पाटील  गावंडे धनंजय सोनोने चव्हाण युवासेना शहर प्रमुख सचिन थाटे राम वाकोडे स्वप्निल सुरे विशाल नांदोकार इत्यादी शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post