हिवरखेड चंडिका चॉक येथे पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकर जयंती साजरी,


जितेश कारीया
हिवरखेड गावातील स्थानिक चंडिका चॉक येथे  पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली ,
दि,31 मैं चा सकाळी 10 चा दरम्यान  गावातील महिला सरपंच सौ शिल्पाताई मिलींद कुमार भोपळे,
मा,सरपंच सौ प्रतिभाताई वीरेंद्र येऊल, महिला पोलीस कर्मचारी ,सौ आशा सांनब ,यांचा हस्ते वीर माताचा फोटो चे पूजन करून हार पुच्छ लावण्यात आले ,या वेळी उपस्थित ,धनगर समाज बांधव, संतोष बाजोळ,  रत्न काईगे, मराठा खाटीक समाज बांधव  अनिल कवळकार गुरुजी, शांताराम कवळकार, अर्जुन खिरोडकार,  चंडिका  चॉक येथील कार्यकर्ते  नंदू शिदपुरे,
पंचबुद्धे, डांगे, ढबाले,  
तसेच सामाजिक कार्यकर्ते, मिलींद कुमार भोपळे,  प्रकाशजी खोब्रागळे, शेंडे मेजर,
अनिल कराळे, सुधाकरभाऊ कवळकार,
इंगळे गुरुजी ,
तसेच गावातील    सामाजिक कार्यकर्ते ,पोलीस कर्मचारी ,पत्रकार मित्र, व सर्व समाज बांधव यांनी एकोपा दर्शवून  ,पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकर जयंती साजरी करुन कार्यक्रमाची शोभा वाढविली .

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post