जाहिरात
इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी
लोहारा शहरातील नविन बसस्थानकात दि.1 जुलै रोजी एस.टी.महामंडळाचा 70 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजसेवक राजेंद्र कदम होते.यावेळी एस.टी.वर्धापन दिना निमित्त येथील कंट्रोल दार आर.व्ही.वाघमारे व समाजसेवक राजेंद्र कदम,जब्बार मुल्ला,यांच्या हस्ते प्रवाशांचे पुष्प देवुन स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंंचालन कंट्रोलदार आर.व्ही. वाघमारे यानी कले तर आभार जब्बार मुल्ला यांनी मानले.या कार्यक्रमास प्रवाशी व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.