लोहारा शहरात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती दि.31 मे रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे.

जाहिरात


लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा शहरातील शिवाजी महाराज चौकात अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त उत्सव समितीच्या वतीने कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी अहिल्याबाईच्या प्रतिमेचे पूजन नगराध्यक्षा पौर्णिमा जगदिश लांडगे,तालुका समन्वय समितीचे माजी अध्यक्ष नागण्णा वकील,पंचायत समितीचे माजी सदस्य चंद्रकांत पाटील,पोलिस निरीक्षक सर्जेराव भंडारे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष दगडू तिगाडे,बली विरोधे,
जाहिरात
बाजार समिती संचालक शंकर जट्टे,अविनाश माळी, अँड.दादासाहेब पाटील,जगदिश लांडगे,नवाज सय्यद, बाळासाहेब पाटील,डॉ.गुणवंत वाघमोडे,डॉ.हेमंत श्रीगिरे,डॉ.घायाळ,प्रदीप ओहळ,बाजार समितीचे माजी सभापती दिनकराव जावळे-पाटील,नगरसेवक शाम नारायणकर,गटनेते तथा नगरसेवक अभिमान खराडे,नगरसेवक प्रताप घोडके,युवा सेनेचे तालुकाध्यक्ष दीपक मुळे,शहराध्यक्ष श्रीकांत भरारे, अशोक घोडके,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष आमिन सुंबेकर,बाजार समिती तज्ञ संचालक हाजी बाबा शेख, सुधीर घोडके,अशोक शिंदे,रौफ बागवान,रघुवीर घोडके,विकास घोडके, हरी लोखंडे,अशोक तिगाडे, आकाश विरोधे,मनोज तिगाडे,उत्तम पाटील यांच्यासह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. व तसेच लोहारा शहरातील शंकरराव जावळे पाटील महाविद्यालयात अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली आहे.
            याप्रसंगी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमा पुजन प्रा.डॉ.बी.एस.राजोळे यांच्या हस्ते करण्यात आले.या वेळी प्रा.डी.एन.कोटरंगे,प्रा.आर. एस.धप्पाधुळे,एन.बी.माने, पी.टी. राठोड,एस.एस. फुकटे आदी उपस्थित होते.
जाहिरात

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post