जाहिरात
मूर्तिजापूर-सृजन साहित्य संघ,मूर्तिजापूर व्दारा आयोजित मासिक काव्यमैफल शैलेष गिरी समता नगर, मुर्तिजापूर यांचेकडे उत्साहात संपन्न झाली.
सदर मैफलीचे अध्यक्षस्थान से. नि. मु. अ. विजयजी गिरी यांनी तर प्रमुख अतिथी चे स्थान ज्येष्ठ कवी रामकृष्ण आसरे यांनी भूषविले. अध्यक्ष, प्रमुख अतिथी तथा उपस्थित कविंचे गुलाब पुष्प देवून स्वागत करण्यात आले. ज्येष्ठ गायक स्व. अरुण दाते स्मृतीप्रित्यर्थ श्रद्धांजली घेण्यात आली. प्रास्ताविक रवींद्र जवादे यांनी
केले.
जाहिरात
उपस्थित कविंनी बहारदार रचना सादर करुन मैफलीत रंगत भरली. यांत कवी् रवींद्र जवादे, रामकृष्ण आसरे, शैलेष गीरी, विनोद महल्ले,सुनिल ढोकणे, नामदेव भड ,विष्णू लोडम, यांनी सादरीकरण केले. उत्कृष्ट रचनेसाठी नामदेव भड सर यांना प्रमुख अतिथींच्या हस्ते गिरीश खारकर यांचा गझल संग्रह भेट देऊन गौरविण्यात
आले.
संचलन शैलेष गिरी तर आभार प्रदर्शन विनोद महल्ले यांनी केले. शेवटी सुनिल ढोकणे सर यांनी स्व.अरुण दाते यांनी गायलेले 'दिवस तुझे हे फुलायचे..' हे भावगीत सुरेल आवाजात गावून मैफलीला मंत्रमुग्ध केले.
जाहिरात
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सौ. विठाबाई गिरी,सौ.राधा गिरी, सौ.राजकांता आसरे,सौ.मीना जवादे,कु.वेदिका गिरी,कु. श्रावणी आसरे,वेदांत
गिरी यांनी सहकार्य केले.
सदर मैफलीसाठी परिसरातील रसिकमंडळी उपस्थित होती.