विद्यार्थांच्या सोयीसुविधेसाठी सरसावली युवासेना.




  • अकोला ITI मध्ये  होत आहे विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय
  • युवासेना शहरप्रमुख नितीन मिश्रा यांच्या नेतृत्वात व्यवस्थापकांना दिले निवेदन


अकोला ITI मध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, यांत ग्रामिण भागातुन येणाऱ्या विद्यार्थांची संख्या जास्त या विद्यार्थांना व्यवस्थापकी मंडळाच्या भोंगळ कारभारामुळे अनेक समस्येला सामोर जावे लागत आहे.
एैन उन्हाळ्यात ज्यावेळी अकोल्याचे तापमान उच्चाक गाढत आहे यात विद्यार्थांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.

महाविद्यालयात सर्वं सोया उपलब्ध असताना त्या पुरवण्यास व्यवस्थापक मंडळ अपुरे पडत आहे या सर्व समस्येची महिती युवसेनेला मिळताच या विरूद्ध युवासेनेनी आवाज उठवला व व्यवस्थापक मंडळाला निवेदण दिले.यावेळी त्यांच्या कडुन लवकरात लवकर या समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आले.शिवसेना नेते युवा सेना प्रमुक मा.आदित्याजी ठाकरे यांच्या आदेशाने युवा सेना सचिव मा.वरुणजी सरदेसाई युवा सेना अकोला जिल्हा विस्तारक मा.नित्यानंदजी त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनाने युवासेना अकोला जिल्हा प्रमुख विठ्ठल सरप पाटील यांच्या मार्गदशनाने अकोला जिल्ह्यात युवा सेना प्रत्येक विद्यार्थ्या च्या पाठीशी उभी आहे.

यावेळी नितिन मिश्रा युवा सेना शहर प्रमुख  जिल्हा सचिव
अभिजीत मुळे पाटील अकोला तालुका प्रमुख आस्तिक चवान
अजय दुबे  राहुल ठाकुर  जुगेश विष्वकर्मा रौनक जादवानी
मयूर राठी  धर्मेंद्र राकेश अविनाश खुनेरे अनिल दिलजले
हर्षल गायसमुन्द्रे दीपक कठोरे अमोल पांडे वैभव तायड़े
विशाल सानप चेतन मारवाल याच्या सह मोठ्या संख्येने विद्यार्थांची उपस्थीती होती

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post