महाराजस्व अभियान माहीती फलकांचे अनावरण .



मूर्तीजापूर  तालुका :- महाराष्ट्र_दिना निमित्त आज तहसिल कार्यालय,प्रांगण मुर्तिजापूर येथे  महाराजस्व अभियान माहीती फलकांचे अनावरण करण्यात आले. आमदार_हरिष_मारोतीआप्पा_पिंपळे यांच्या शुभ हस्ते अनावरण  करण्यात  आले

 उपविभागीय अधिकारी भागवत सैदाणे , तहसीलदार राहुल तायडे ,शहर ठाणेदार आव्हाळे  गटविकास अधिकारी गजानन अगर्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण  आ हरिष पिंपळे  यांनी  केले   . तसेच महाराजस्व अभियान माहीती फलकांचे अनावरण करण्यात आले.

यावेळी तहसिल व उपविभागीय अधिकारी कार्यालय अधिकारी कर्मचार्यांची  भाजपा कार्यक्रते  मोठ्या  संख्येने  उपस्थित  होते  अशी  माहिती  प्रसिद्ध  प्रमुख  संतोष  भांडे  यांनी  दिली   

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post