इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- नुकत्याच लागलेल्या UPSC परीक्षेच्या निकालामध्ये व देशभर नावलौकीक मिळविलेले तसेच UPSC परीक्षेत राज्यात प्रथम आलेले उमरगा तालुक्यातील कसगी डॉ.गिरीश दिलीपराव बदोले यांनी मिळविलेल्या यशाबदद्ल यांचे पुणे येथील विमान तळावर शिवा संघटनेच्या वतीने शिवा संघटनेचे मराठवाडा सरचिटणीस तथा अचलेर ग्रामपंचायत सदस्य शिवराज कमलापुरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. व पुढील वाटचालिस शुभेच्छा देण्यात आले.यावेळी पुणे येथील पत्रकार चंद्रकांत डुकरे,निळकंठ कुंभार अमोल उपासे,आदी उपस्थित होते.
