ग्रा.प. लाखपुरी येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा...



 अतुल नवघरे
लाखपुरी: ०३ ,मुर्तिजापुर तालुक्यातील जिल्हा परिषद सर्कल असलेल्या ग्रा. प. लाखपुरी येथे महाराष्ट्र दिन , तसेच कामगार दिनानिमीत्य ग्रामपंचायत कार्यालयात झेंडावंदन करण्यात आले. उपसरपंच श्री. दिनेश चौहाण यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.उपसरपंच श्री दिनेश चौहाण यांनी महाराष्ट्र दिनानिमीत्य मनोगत व्यक्त केले व ग्रामस्थाना व सर्वांना महाराष्ट्र दिना निमीत्य शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी  ग्रा.प. सदस्य अरुण जामनिक  ,ग्रा. प. सदस्या . सौ. उषाताई अवघड , सौ. ज्योतीताई नाचणे ,आशासेविका अनिता लावरे , घनमुळे , आरोग्य सेविका मॅडम , ग्रामविकास अधिकारी एम. जो. टीकार ,पोस्ट मास्तर जगन्नाथ बारके , अंबादास पळपगार , दत्ता नाचणे, घनश्याम शर्मा , पत्रकार अतुल नवघरे , प्रभाकर नवघरे , प्रमोद अवघड , मनोहर जामनिक , पुरुषोत्तम घनमुळे , गजानन गवई ,  पाणी पुरवठा कर्मचारी सुभाष सातरोटे , शिपाई प्रविण तामसे तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थीती होती

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post