माना पो.स्टे. परिसरात अवैध दारू विकणाऱ्या विरुद्ध कार्यवाही



शफ़ी खान
 कुरुम :-  माना पो स्टे अंतर्गत येत असलेल्या मंदुरा रेलवे गेट जवळ मोटर सायकल वर अवैध दारू चे बॉक्स नेत असतांना एकला रंगे हात पकडूंन माना पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
             गुप्त माहिती वरुण आज दी 13 मे2018 ला मंडूरा रेलवे गेट जवळ नाका बंदी करुण या दरम्यान एक इसम आपल्या मोटर सायकल वर देशी दारू च्या पेटया घेऊन येत असता त्याच्यावर जगिच प्रोविजन रेट केली. व पो.स्टे. माना येथे नेऊन अप न 108/18 कलम 65 ई महा. प्रो.एक्ट.आरोपी नामें विलास रामचंद्र सरदार वय 46 वर्ष रा.मंडूरा जप्त माल 192 देशी दारुचे बॉबी संत्रा कंपनी चे सीलबंद क्वाटर किम्मत 9600 रु.तसेच एक बजाज कंपनी ची डिस्कवर मोटर साइकल क्र MH30 P 3789 किम्मत 30000 रु. असा ऐकून जप्त माल 39600रु. केला आहे.सदर गुह्याचा तपास माना पो.स्टे.ठानेदार बी.पी.घुगे यांच्या मार्गदर्शना खाली पो.उप.नि. चंदू पाटिल,ऐ एस आय प्रदीप उमक, ना.पो.कॉ. चंद्रशेखर गोरे,पो.कॉ. सचिन एळने व सचिन दुबे कारित आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post