शिवसेना जिल्हा प्रमुखांच्या उपस्थितीत प्रवीण वैष्णव यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा



  • वांगरंगाव येथील सारपंचसह अनेकांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश


जाहिरात
तेल्हारा ता .प्र. शिवसेनेचे तालुका प्रसिद्धी प्रमुख प्रवीण वैष्णव यांच्या वाढदिवसानिमित्त तेल्हारा शिवसेनेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सेनेचे जिल्हा प्रमुख नितीन देशमुख यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात आला तेल्हारा शिवसेनेच्या वतीने प्रवीण वैष्णव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सर्वप्रथम सकाळी  श्री लटी याल भवानी मंदिर येथे महादेवाच्या पिंडीला दुग्धाभिषेक व विधिवत पूजन करण्यात आले ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना फळवाटप करण्यात आले रात्री जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांच्या प्रमुख उपस्थिती त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून ढोलताशे व फटाक्यांच्या आतिषबाजी मध्ये केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला यानंतर शिवसेना कार्यालय येथे प्रवीण वैष्णव यांचा जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांच्या हस्ते वाढदिवसा निमित्त सत्कार करण्यात आला तर वांगर गाव येथील सरपंच सुधीर पाटील मार्के यांच्या सह मंगेश मार्के निवृत्ती मार्के प्रकाश काळे गौरव मार्के दीपक नागे विजय तायडे कृष्णा मार्के कमल माणगे संदीप मार्के गुणवंत मार्के प्रथमेश गाढे सद्गुरू खोटरे उमेश नागे दत्ता तायडे सागर मार्के अभिषेक मार्के तसेच तेल्हारा येथील राधेश्याम तायडे संजय गवाडे दत्ता कळू नामा कंठा ळे पवन घुरडे गौरव राहणे लखन सोनटक्के इत्यादी नि शिवसेनेत प्रवेश केला यावेळी प्रमुख उपस्थितीजिल्हा प्रमुख  नितीन देशमुख अकोला तालुका प्रमुख विश्वास पागृत युवसेना अकोला उपजिल्हाप्रमुख राहुल कराळे  तेल्हारा तालुका प्रमुख विजय मोहोड शहर प्रमुख विक्रांत शिंदे उपतालुका प्रमुख संजय अ ढा उ विठ्ठल जोशी देवानंद फोकमारे माजी शहर प्रमुख पप्पूभाऊ सोनटक्के राजेश वानखडे रामभाऊ फाटकर गणेश तिव्हाणे जेष्ठ शिवसैनिक बाळासाहेब मार्के उपशहर प्रमुख निलेश मुर्हेकर संतोष साबळे अमर ठाकूर निलेश धनभर अजय पाटील गावंडे गजानन सोनटक्के संतोष राठी युवसेना तालुका प्रमुख जयवंत चिकटे  मुन्ना पथरीकर बंट्टी राऊत श प्र सचिन थाटे राम वाकोडे स्वप्नील सुरे गोलू सोनटक्के सुधाकर गावंडे अनिकेत मोहोड वैभव वानखडे सचिन मोरे गजानन मोरखडे पप्पू कामठे गौरव धुडे गजानन मंजुळकर संभाजी वानखडे प्रमोद वानखडे अजय खेडेकर राजेश खेट्टे विजय वागमोडे सागर सोनटक्के महादेव बागलकर इत्यादी सह शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी  व मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका प्रमुख विजय मोहोड सूत्रसंचालन रामभाऊ फाटकर तर आभार प्रदर्शन प्रवीण वैष्णव यांनी केले
जाहिरात

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post