मतीन तमन्ना यांची राष्ट्रीय अध्यक्ष पदावर नियुक्ती

जाहिरात

भाजपाचे सहायक संघटना म्हणून कार्यरत डा. श्यामाप्रसाद मुखर्जी विचार मंच (रजि०) चे  अल्पसंख्यक मोर्चा भाजपा चे  नेता और भाजपा अल्पसंख्यक मोर्चा चे माजी  प्रदेश महामंत्री महाराष्ट्र मतीन तमन्ना यांची राष्ट्रीय अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे  राष्ट्रीय अध्यक्ष राव रणवीर सिंह व  राष्ट्रीय संगठन महामंत्री राजेन्द्र मोदी यांच्याकडून त्यांना नियुक्ती पत्र मिळाले.
राष्ट्रीय संगठन महामंत्री राजेन्द्र मोदी यांनी मतीन तमन्ना  यांना येत्या पंधरा दिवसात  राष्ट्रीय कार्यकारिणी घोषित करण्याची व मंच चे कार्य संपुर्ण देशात करण्याची अपेक्षा व्यक्त केली. मतीन तमन्ना यांनी आपल्या नियुक्तीकरीता राव रणवीर सिंह व राजेंद्र मोदी यांचे आभार मानले.
जाहिरात

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post