जाहिरात
वर्धा- द पॉवर ऑफ मीडिया संघटनेची कार्यकारणी सभासदत्व बैठक आज दिनांक २४ मे रोजी वर्धा येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आली होती.संघटनेचे नागपूर विभागीय अध्यक्ष प्रा.विश्वपाल हजारे यांच्या अनुमतीनुसार ,महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख आशुभाऊ इंगळे (गुरुजी) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.
जाहिरात
यावेळी पत्रकारांच्या अनेक समस्यांवर आशुभाऊ इंगळे (गुरुजी) यांनी मार्गदर्शन केले द पॉवर ऑफ मीडिया ही संघटना अधिक मजबूत व प्रभावशाली या दृष्टीने वर्धा जिल्ह्यात बलशाली संघटना निर्माण व्हावी,सोबतच सर्वांच्या हक्काचे व्यासपीठ निर्माण व्हावे असेही यावेळी राज्य संपर्क प्रमुख आशुभाऊ इंगळे (गुरुजी) म्हणाले, या कार्यकारणीच्या बैठकीत वर्धा जिल्हा अध्यक्षपदी गौरव देशमुख (लोकमत ) व जिल्हा सचिव जीतेंद्र गोरडे ( विदर्भ मतदार) यांच्या नावाची घोषणा यावेळी करण्यातआली .तर उपाध्यक्ष प्रमोद पाणबुडे (हितवाद) कोशाध्यक्ष रविंद्र लाखे (प्रतिदिन),संघटक राहुल खोब्रागडे,संपर्क प्रमुख सचिन म्हात्रे (लोकशाही वार्ता) सह कोशाध्यक्ष धीरज ठावरे (लोकमत) आदींची निवड यावेळी करण्यात आली.सर्व पदाधिकारीकारी यांची निवड राज्य संपर्क प्रमुख आशुभाऊ इंगळे (गुरुजी) यांनी केली .संचालन रवींद्र लाखे व आभार प्रमोद पाणबुडे यांनी मानले ,यावेळी सर्वांचे अभिनंदन करण्यात आले.
- जिल्हाध्यक्ष पदी गौरव देशमुख तर सचिव पदी जितेंद्र गोरडे