हिवरखेड रोडवरील खड्डे बुजविण्यासाठी शिवसेना गटनेते तथा सभापती मनिष कराळे ची सार्वजणीक बाधकाम विभागाला धडक.....लवकरच काम न झाल्यास दिला आदोलनांचा ईशारा..
हिवरखेड रोड हा दोन सार्वजणीक बाधकाम विभागाकडे येते अडगांव प्रर्यत् आकोट व पुढे तेल्हारा विभागाकडे कार्यकक्षेत येते पण दोन्हि विभागाची कामे अर्धवट असुन अपघात होण्याची शक्यता आहे आजच तुरळक अपघात आटोचा झाला .सपुर्ण उन्हाळा गेला पण हा रस्ता पुर्णपणे डाबंरीकरण झाला नाही एवढे अभय सबंधीत ठेकेदार ला का असा ?पडला आहे पुढे पावसाळा तोडावर ऐवुन ठेपला असतांना पावसाळयात रस्ताचे डाबरीकरण करणार सार्वजनिक बाधकाम विभाग याचा शोध घेण्याची वेळ आली आहे आज रोजी या रस्ताची अनेक ठीकाणी जिवघेणे गड्डे पडले आहे अजुन एखादया अपघाताची वाट तर बाधकाम विभाग पाहत नाही ना असा ? पडतो जर लवकरच हा सपुर्ण रस्ता चागला केला नाही तर शिवसेनेला तिव्र आदोलन करावे लागेल याची सार्वजनिक बाधकाम विभागाची राहील सदर आदोलन अनोखे पध्दतीचे राहील असा ईशारा सार्वजनीक बाधकाम विभागाल शिवसेना गटनेते तथा सभापती मनिष रामाभाउ कराळे यांनी यावेळी शिवसेना युवासेना पदाधीकारी शिवसैनीक युवासैनिक याची उपस्थीती होती.