जाहिरात
अतुल नवघरे
लाखपुरी:२७,दि. १५ मे रोजी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाच्या तालुकास्तरीय टीमने गावाची तपासणी केल्यानंतर पुन्हा दि. २५ मे रोजी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाची जिल्हा स्तरीय टीम जितापुर खेडकर येथे गावाची तपासणी करण्यासाठी दाखल झाली. या टीमध्ये मा.श्री. के. एस. काळपांडे साहेब (सहाय्यक गटविकास अधिकारी जि.प.अकोला), मा.श्री. गायकवाड साहेब (उपअभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जि.प. अकोला), मा.श्री. बोरकर साहेब (पाणी गुणवत्ता निरीक्षक जि.प. अकोला), मा. श्री. कीर्तने साहेब (विस्तार अधिकारी (पंचायत), पंचायत समिती मुर्तिजापुर) इत्यादी अधिकारी या पथकामध्ये सामिल होते .
जाहिरात
गावात प्रवेश करताच श्री संत गजानन महाराज मंदिराजवळ महिलांनी कुंकूटीळक करुन त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले, नंतर ही टीम ग्रामपंचायतमध्ये पोहोचली, सुरुवातीला राष्ट्र संत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमांचे पूजन सर्व पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर सर्व ऊपसथित टीमचे स्वागत गावाचे सरपंच जिवन ढोकणे, सचिव संदिप गाडेकरसाहेब, उपसरपंच, सर्व सदस्य, तथा तंटामुक्ती अध्यक्ष प्रकाश पाटील खेडकर यांनी केले.
जाहिरात
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव संदिप गाडेकर यांनी केले तर सुत्रसंचालन सदस्या अश्विनी उमाळे यांनी केले. या प्रसंगी सरपंच जिवन ढोकणे यांनी गावाच्या उज्वल भविष्यासंदर्भात आपले मनोगत व्यक्त केले व नंतर ग्रामपंचायतीच्या तपासणीला सुरुवात करण्यात आली, सर्व माहिती तपासणीनंतर गावामध्ये फिरुन जि. प. प्राथमिक शाळा तसेच अंगणवाडी येथे पाहणी करण्यात आली व गावातील संपुर्ण परिसराची पाहणी करण्यात आली.
गावामध्ये फिरतांना प्रत्येक ठिकाणी स्वछ भारत सुंदर भारत, एक कदम स्वछता कि और, पाणी अडवा,पाणी जिरवा, जल ही जिवन है, बेटी बचाव बेटी पढाओ, झाडे लावा झाडे जगवा, अशी स्लोगन असलेल्या रांगोळया ठिकठिकाणी काढलेल्या पाहायला मिळाल्या. गावची पाहणी करीत असतांना, महादेव मंदिराजवळ मुलींनी नऊवारी पैठणी परिधान करुन आलेल्या सर्व पाहुण्यांचे व गावच्या सरपंचाचे उत्स्फूर्त स्वागत केले.
जाहिरात
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मा.श्री अगर्ते साहेब गटविकास अधिकारी पंचायत समिती मुर्तिजापुर,मा.श्री कीर्तने साहेब विस्तार अधिकारी (पंचायत) पंचायत समिती मुर्तिजापुर, मा. श्री. बोपटे साहेब कृषिविस्तार अधिकारी पंचायत समिती मुर्तिजापुर , सरपंच जिवन ढोकणे , सचिव संदिप गाडेकर,उमेश खेडकर, अजय शेंडे, अश्विनी उमाळे, मेघा ढोकणे,मंदा तायडे,संदिप तायडे तंटामुक्ती अध्यक्ष प्रकाश पाटील खेडकर, राजेश उमाळे, विलास पाटील खेडकर,गजानन नाकट, दत्तुजी खेडकर,अरविंद खेडकर, रामकृषण नाकट , प्रविण खेडकर , प्रल्हाद इंगळे, पंकज बोळे, रुपेश तायडे, विनोद तायडे, सुनिल तायडे, विकास तायडे उमेश खेडकर , रविंद्र निकम, बबलु निकम, साहेबराव गांजरे,विठ्ठल नाटक, शुभम नाकट, राजेश तायडे, शरद तायडे, रमेश डोंगरे,धनराज घरडे, राहुल घरडे, शिरीष घोडेस्वार,दिपक घोडेस्वार,निलेश चव्हाळे,पिंटु बोळे,नंदु खेडकर, सागर ननिर,दिनेश बोळे,गितेश उमाळे,शेख.शहीद., चेतन नाकट,वैभव डोंगरे, याशिवाय गावातील सर्व युवा टीम, महिला व नागरिकांनी परीश्रम घेतले. गावामध्ये असलेल्या वर्धिनी ताई यांच्या टीमने ही विशेष सहकार्य केले.या दिवशी गावातील लोकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. शेवटी पवन डोंगरे यांनी सर्वांचे मनापासून आभार मानुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.