मकसूद अली
यवतमाळ :- अखिल भारतीय मारवाडी मिडटाऊन शाखा यवतमाळ चा पदग्रहण समारंभ दि.25 एप्रिल रोजी केमिस्ट भवन येथे संस्थेच्या संस्थापिका सौ. पूनम जाजू यांच्या अध्यक्षतेखाली तर डॉ. प्रिती काबरा यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. संस्थेच्या सन 2018-19 या वर्षाच्या अध्यक्षपदी सा़ै. दिपा सुनिल जोशी, सचिव सौ. ममता हरगोविंद चांडक, कोषाध्यक्ष सौ. विमलेश रमाकांत मनक्षे, उपाध्यक्ष सौ. ममता बोरा, सौ. प्रिया चोखाणी, सौ. निलीमा मुंधडा, सौ. पुष्पा बोरा तर सौ. सचिवपदी सौ. सिमा शर्मा, सौ. मंजु जांगीड, सौ. निशा जैन, सौ. पुजा वर्मा, प्रसिध्द प्रमुख सौ. प्रेमलता माहेश्वरी राष्ट्रीय सदस्य सौ. रेखा निमोदिया, मंजु राठी, प्रांतीय सदस्य सौ. मनिषा बागडी, सौ. संगीता वैष्णव तर कार्यकारिणी सदस्य म्हणून सौ. संध्या अटल, सौ. संगिता लोहिया, सौ. निलीमा मंत्री, सौ. किर्ती मुथा यांची निवड झाल्यानंतर 25 एप्रिल रोजी विधीवत पदग्रहण करण्यात आले. या प्रसंगी होमोगोब्लिय शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या मध्ये जवळपास 70 महिलांनी आपली तपासणी केली. या प्रसंगी प्रिती काबरा यांनी महिलांवर होणार्या विविध आजाराविषयी व उपचारा विषयी सखोल मार्गदर्शन करुन उपस्थितांचे मने जिंकले. पदग्रहण समारंभाच्या अध्यक्षस्थानावरुन बोलतांना संस्थेच्या संस्थापिका व ज्येष्ठ समाजसेविका सौ. पुनम जाजू यांनी नवनियुक्त पदाधिकार्यांना पद व गोपिनियतेची शपत देऊन समाजाच्या उत्थानासाठी प्रमाणिकपणे प्रयत्न करण्याचे आवाहन केले. या प्रसंगी मोठ्या संख्येने राजस्थानी समाजातील महिला व संस्थेचे सभासद उपस्थित होते.