जैन धर्मियांची विश्वशांति रथयात्रा चे 2 में ला यवतमलात आगमन

मक़सूद अली 
 यवतमाळ :- विश्वातील एकमात्र सर्वप्रथम निर्मित 421  ङ्गुट पार्श्वनाथ  प्रभु ची एतिहसिक  मंदिराची अंजन शलाका  व प्राण-प्रतिष्टा निमित्त - *शिक्षित भारत, स्वस्थ भारत व श्रेष्ठ भारत*  या संकल्पने ला घेवुन पार्श्व पद्मावती  शक्तिपीठ तीर्थ धाम कृष्ण गिरी , तमिलनाडु  तर्ङ्गे विश्वशांति रथ यात्रा  4 मार्च ला कृष्ण गिरी  येथून निघाली असून  देशाच्या 11 राज्या मधे ही रथ यात्रा  ङ्गिरणार आहे, . या दिव्य रथ यात्रेत 51 पार्श्वनाथ प्रभु चे दर्शन नागरिकांना  होणार असून  पार्श्वनाथ प्रभु च्या 108  तिर्थातिल पूजित वासक्षेप तसेच 120 कल्याणक  भुमितिल पूजित अनेक प्राचीन  तीर्थ मधील  पूजित वासक्षेप, एक भव्य - दिव्य  कलश  मधे आणण्यात  आल्या आहेत . हे दिव्य  कलश जैन बांधवाना आपल्या घरी नेउन त्यावर  12 नवकार महामंत्र  चे जाप करतायेइल .. अहिंसा  धर्माचा प्रचार प्रसार  करणारी ह्या रथ यात्रेची  सुरुवात  वाजत गाजत है रथ अहिंसा मोटर साइकल रैली  द्वारे 2 में ला  संध्याकाळी  5 वाजता  वाघापुर जैन मन्दिर पासून  होइल व लाठीवाला पेट्रोल पंप मार्गे ते  नेताजी चौकात  प्रभु चे पूजा अर्चना स्वागत होइल .. नंतर ही रथ यात्रा पद यात्रे  मार्गे  शहर पोलिस  स्टेशन , आजाद मैदान रोड , हनुमान अखाडा चौक, अप्सरा टाकिज , चर्च रोड मार्गे केसरिया भवनात  विशिष्ट अथिति चे उपस्थितीत या रथयात्रेची संगता होइल..तरी या विश्व शांति रथ यात्रे मधे सर्व धर्मियानी सहभाग घ्यावा ही नम्र विनंती श्री जैन श्वेतामंबर  मूर्तिपूजक श्री संघ व सकल जैन समाज तर्ङ्गे करण्यात आली आहे...

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post