तेल्हारा ता.शिवसेनेचा वतीने शहीद शुभम ला श्रद्धांजली



प्रवीण वैष्णव 
तेल्हारा ता.प्रतिनिधी :- शिवसेना तेल्हारा शहर व तालुक्याचा वतीने शिवसेना जनसंपर्क कार्यालय श्री लाटीयाल भवानी प्रतिष्ठान तेल्हारा भारतीय लष्करातील 20 वर्षीय जवान शुभम मस्तपूरे यांना श्रद्धांजली देण्यात आली.
आज दि. 7-4 रोजी भारतीय जवान शहीद शुभम मस्तापुरे व शहरातील सुस्वभावी व्यक्तीमत्व असलेले निर्मलजी राठी याना शिवसेना शहर व तालुक्याचा वतीने श्रध्दांजली अर्पण करण्यात आली यावेळी प्रमुख्याने उपस्थित शिवसेना ता.प्रमुख विजय मोहोड  शहर प्रमुख विक्रांत शिंदे प्रसिद्ध प्रमुख प्रवीण वैष्णव विवेकभाऊ खारोडे राजाभाऊ वानखडे मा.श.प्र पप्पूसेठ सोनटक्के अजय गावंडे युवासेना ता.प्र जयवंत चिकटे युवासेना श.प्र सचिन थाटे सचिन मोरे पप्पू कामठे विशाल नांदोकार वैभव देशमुख संतोष साबळे शिवसेना उप श.प्र अमर ठाकूर निलेश मुरेकर महादेव मोडोकार गोपाल ठाकूर ऋषिकेश  मानकर वैभव कुचके अमोल अकोटकर किशोर डामरे गौरव धुळे सुरज देशमुख राहून पुदाखे सुरज काईगे धीरज छागाणी नागेश शेळके सह शिवसेना युवासेना शहर व तालुक्यातील बहुसंख्य शिवसैनिक उपस्थित होते

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post