तेल्हारा शिवसेना कार्यालयावर शिवसैनिकाचा वाढदिवस साजरा



प्रवीण वैष्णव
तेल्हारा ता.प्रतिनिधी :- शिवसेना तालुका प्रमुख विजय मोहोड शहर प्रमुख विक्रांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना जनसंपर्क कार्यालय श्री लटियाल भवानी प्रतिष्ठान तेल्हारा येथे शिवसैनिक रामभाऊ फाटकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला व तसेच शहरातील काही युवकांचा युवासेनेमध्ये प्रवेश करण्यात आला यावेळेस प्रामुख्याने शिवसेनेचे माजी श.प्र. पप्पूसेठ सोनटक्के राजेश वानखडे प्रसिद्ध प्रमुख प्रवीण वैष्णव युवासेना ता.प्र. जयवंत चिकटे ता.संघटक बंटी राऊत शहर प्र. सचिन थाटे विवेक खारोडे संतोष साबळे अजय गावंडे सचिन मोरे पप्पू कामठे राम वाकोडे भैया देशमुख स्वप्नील सुरे विशाल नांदोकार गौरव धुळे वैभव कुचके विशाल फाटकर किशोर दामरे सुरज देशमुख गजानन मोरखडे यांच्यासह शिवसेना युवासेनेचे आजी माजी पदाधिकारी व बहुसंख्य शिवसैनिक उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण वैष्णव प्रस्तावित सचिन थाटे तर आभार प्रदर्शन बंटी राऊत यांनी केले

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post