वेदांत नारे
दहिहांडा :-  येथे संत गोरोबा काका पुण्यतिथि निमित्त विविध कार्यक्रम - वेदांत नारे - दहिहांडा - येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा संत गोरोबा काका पुण्यतिथिचे आयोजन करण्यात आले आहे.दि १३/४/२०१८ रोजी संत गोरोबा काका यांचे प्रतिमा पुजन व कलश स्थापना व सांयकाळी भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे , दि,१४/४/२०१८ शनिवार रोजी महाप्रसाद व किर्तनाचा कार्यक्रम आणि सायंकाळी  श्री संत गोरोबा काका यांची पुरातन संपूर्ण गावातुन मिरवणूक काढण्यात येत आहे, तरी सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन विदर्भ कुभांर समाज सुधार समिती दहिहांडा कार्यकर्ता यांनी केले आहे

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post