- भारतीय जनता पार्टी मुर्तिजापूर पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मागणीला यश
मूर्तिज़ापुर :- स्थानीक नागरिक व भारतीय जनता पार्टी मुर्तिजापूर तसेच आमदार हरिष मारोतीआप्पा पिंपळे यांची गोंडवाना एक्सप्रेस ला मुर्तिजापूर रेल स्थानक येथे थांबा द्यावा या मागणीला खासदार संजयभाऊ धोत्रे यांनी पाठपुरावा करुन केंद्रीय रेल मंत्रालयातून थांबा मिळवून दिला.
आज दि.8/4/2018 ला मुर्तिजापूर रेल स्थानक येथे सकाळी 8.30 ला भुसावळ-ह.निजामुद्दीन गोंडवाना एक्सप्रेस व दि.7/4/2018 ला ह.निजामुद्दीन-भुसावळ चे प्रथम आगमन प्रसंगी भारतीय जनता पार्टी मुर्तिजापूर तर्फे पेढे जलेबी वाटप करुन ढोलतासेच्या गजरात खासदार संजयभाऊ धोत्रे यांच्या हस्ते रेल चालक एन.व्ही.सावनेरकर, एस.एस.तायडे, नाफेसिंगजी, गार्ड राजेश कुमार,पी.आर.साहू व स्टेशन प्रबंधक ए.डब्ल्यू.देशमुख यांचा शाॅल श्रीफळ पुष्प हार देऊन शहर अध्यक्ष भारत भगत, नगराध्यक्षा सौ मोनालीताई कमलाकर गावंडे, विनायक वारे,सतिशचंद्र शर्मा,डाॅ सुजाता मुलमुले, चंद्रकांत तिवारी, कृष्णराव गावंडे,राहुल पाटील,कमलाकर गावंडे, देवीदास गायगोले, राधाताई तिवारी यांच्या उपस्थितीत भव्य स्वागत करण्यात आले. तसेच मुर्तिजापूर रेल स्थानक येथे थांबा दिल्याबद्दल रेल प्रशासनाला शुभेच्छा देऊन आभार मानले
यावेळी राजू कांबे, राहुल वानखडे,आरिफ भाई,रितेश सबाजकर, अनिल अग्रवाल, संतोष कपिले, राजू गुल्हाने, विशाल गुप्ता, मुकेश गुप्ता, रवि शर्मा, दिनेश राऊत ,सतिश सारडा,छत्रपती साबळे, राम खंडारे, सुभाष गोसावी, नायब हसन ,राजू हांडे,सचिन खरतडकर व रेल स्थानक मुख्य कार्यालय अधिक्षक जी.बी.मोहरीर,सी.सी.आय.सयाम, ऑडीटर राजेश दुराडकर, सहाय्यक स्टेशन मास्टर विकास चव्हाण, व्ही.एन.गवळी, बी.एस.सुखदेव,रविंद्र नासरे, बुकींग सुपरवायझर मिलींद पठाडे, टि.सी.राबर्ट एन्थोनी,शितल शेरेकर, अमोल उरमुळे, रेल पोलीस पीएसआय खारोडे, शे.कलीम, तुप्पट राजेन्द्र गवई, भरत राऊत, उमेश बिडवे,सुधीर दुबे,योगेश फुरसुले व पदाधिकारी,कार्यकर्ता व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.