मुस्तफा खान
यवतमाळ /बाभुळगांव :- बाभुळगांव-कठुवा, उन्नव येथील अत्याचार पीडितांना न्याय मिळावा यासाठी शुकवारी बाभुळगांव शहरात कँन्डल मार्च काढण्यात आला.
कठुवा, उन्नव येथील घटनेचा निषेध करून बाभुळगांवात शुक्रवारी सायंकाळी शहरातून कँन्डल मार्च काढण्यात आला. सर्वधर्मीय नागरिक येथील स्टेट बैंक समोर गोळा झाले. तेथून विविध घोषणा देत मार्च सुरू झाला. इंदिरा चौकात मार्च चे रूपातर झाले. सभेला अनेकानी मार्गदर्शन केले. या माच मध्य माजी मंञी प्रा. वसंत पुरके, माजी आमदार विजयाताई धोटे, भैयासाहेब देशमुख, डॉ रमेश महानुर, अतुल राऊत, शे कादर,नईम खान, चंदू परचाके, यांच्यासह मोठया संख्येने नागरिक सहभागी झाले होते. नागरीकानी आरोपींना फाशीची द्या अशी मागनी नागरीकानी केली.
