यवतमाळ /बाभुळगांव
सरूळ -बाभुळगांव तालुक्यातील सरूळ येथील सिध्देशवर शिवनंदिर ट्रस्ट गोरषणाच्या शेडला आग लावून ५० ट्रेक्टर ट्राली वैरण भस्मासात झाल्याची घटना रविवारी सांयकाळी घडली. या आगीत दोन रूपयाचे नुकसान झाले असुन १०० जनावरंच्या वैरणाचा प्रश्न निरमान झाला आहे.
रविवारी सांयकाळी गोरषणाच्या वैरण शेडमधून धूर निघत असल्याचे तेथे असलेल्या प्रणिता बोकडे यांना दिसले. त्यानी ही माहिती ट्रस्टच्या सदस्यांना सागितली. त्यावेळी सुभाष राऊत, अशोक पाटेकर, अरूण ताजण, रामदास राऊत, यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला.
