जितेश कारीया
हिवरखेड मातोश्री कम्प्यूटर आपले सरकार केन्द्राच्या विद्यर्थी व विद्यार्थीनीनी केले श्रमदान
श्रमदाणायह केले अल्पोहाआहाराचे वाटप हिवरखेड विकास मैदान येथील कॉम्प्यूटर,आपले सरकार केंद्र हिवरखेड च्या विध्यार्थी व विद्यर्थीनी सातपुडा पायथ्याशी असलेल्या कर्ही रुपागड या गावामधे सुरु असलेल्या पानी फॉउंडेशन च्या अंतर्गत विदयार्थी व विद्यार्थ्यांनी नी एक दिवसय श्रमदान केले व तेथील उपस्थित सर्व श्रमदान केले . या वेळी हिवरखेड येथील मातोश्री कॉम्प्यूटर ,आपले सरकार केंद्राचे संचालक दिपक नामदेवराव कवळकार तुळशीदासजी खिरोडकार , धंनजय गावंडे ,सुनिल धारपवार , गौरव उंबरकार ,हेमंत सोनोने , अविनाश हिंगणे ,यश तायडे ,रसिका भगत कोमल ताळे साक्षी गणेश साक्षी अहेकर श्रेया कवळकार तसेच सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब नेरकर भाजपा हि.शहर अध्यक्ष प्रवीण येऊल तसेच पत्रकार अर्जुन खिरोडकार हे सर्व उपस्थित होते .
