![]() |
यवतमाळ/बाभुळगांव (प्रतिनिधि मुस्तफा खान)
बाभुळगांव तहसीलदीर साहेबाना निवेदन देण्यात आले
आपल्या देशात होणारया अल्पवयीत मुलीवरील बलात्कार व त्यांच्या हत्येच्या प्रमाणात काय दिसुन येत आहे, कठुवा येथील आसिफा या मुलीवर ३नराधमानी बलात्कार केला त्या नराधमाना फांसी ची शिषा झाली पाहीजे अशी मागनी मनसे पदधिकारी यानी केली
या वेळी मनसे बाभुळगांव तालुका अध्यक्ष प्रदीप तडसकर, मनसे तालुका उपध्यक्ष मुस्तफा खान, शाखा अध्यक्ष तौफिक खान, शाखा सचिव वजाहत अली, इत्यादी पदधिकारी व कार्य करते मोठया संख्येने उपस्थित होते
