जितेश कारिया
हिवरखेड :- येथे दिनांक 21एप्रिल रोजी सकाळी 8वाजता जिल्हा परिषद शाळेतून सर्व पक्षीय मूक मोर्चा काढन्यात आला, हा मोक मोर्चा देशात विविध ठिकाणी होत असलेल्या अल्पवहीन मुलीनंवर व महीलानवर होत असलेल्या लैगिक अत्याचाराचा निषेधार्थ मनुन हिवरखेड नगरीत सर्व धर्मीय सर्व पक्षीय व सर्व सामाजिक संघटना ,लोकप्रतिनिधी ,व पत्रकार कडून शहरभर भव्य मुख मोर्चा काढण्यात आला असून या मोर्चाला हिवरखेड पोलीस याचा सुद्धा बंदोबस्त होता, गावातील शाळेतील सर्व छोट्या मोट्या विद्यार्थीनीनि या घटनेचा निषेध करून हिवरखेड ठाणेदार यांना हे अत्याचार थाबवण्याचे निवेदन दिले,
