नातेवाईक आणि बँकेकडून कर्ज घेऊन थाटलेली दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी
*सापडून खाख झाल्याने, सर्व व्यावसायीकांवर* *उपासमारीची पाळी आली आहे, शासनाकडून तातडीने सर्व व्यवसायीकांना सानुदान स्वरूपात मदत मिळवुन देहू, अशी ग्वाही शिवसेना* *आमदार, गोपिकीशनजी बाजोरिया, यांनी दिली, यावेळी उपस्थित शिवसेना जिल्हाप्रमुख, नितीनजी देशमुख,* *शिवसेना,उपजिल्हाप्रमुख, दिलीप बोचे,शिवसेना, तालुकाप्रमुख,श्याम गावंडे उपस्थित होते,*
*सर्वात म्हहत्वाचे म्हणजे,25दिवसाचा कालावधी लोटल्यानंतरही प्रशासन आणि*
*जनप्रतिनिधीकडुन त्याची कुठल्याही प्रकारची विचारपुस देखील करण्यात आली नाही, तेव्हा सर्वांनी आमदार, गोपिकीशनजी बाजोरिया यांची भेट घेतली,अग्नीग्रस्थाची आपबीती एकूण घेतल्यानंतर, आमदार गोपिकीशनजी बाजोरिया स्वतः* *त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी कार्यालयात गेले, आणि प्रभारी* *जिल्हाधिकारी टापरे यांची भेट घेऊन चर्चा केली व माननीय मुख्यमंत्री यांना या कुटूंबांना मदत मिळण्याकरिता पत्र सुध्दा पाठविले*
*अकोट येथील प्रभारी* *तहसीलदार गुरव याच्याशी संपर्क साधला असता या प्रकरणात अद्याप पर्यन्त* *कुठलाही प्रस्थाव अग्नीग्रस्थ*
*कुटूंबांना मदत* *मिळवण्याकरिता शासन दरबारी प्रस्थाव पाठविण्यात आला नाही,असे उत्तर तहसीलदार गुरव यांनी* *भरमणीद्वारे कळविले,*
*अकोट येथील दर्यापूर रोडवर असलेले अनिल प्रल्हाद*
*सावरकर,यांचे गुरुमाऊली ऑटो गॅरेज अँड स्पेअर* *पार्टस, उमेश गजानन मिसळकार,यांचे मनीष जेन्ट्स पार्लर, भुषण रमेश सावरकर, यांचे साई अल्युमिनियम पद्माकर बेलसरे, यांचे राजनंदनि हार्डवेअर, परमानंद* *सावरकर, यांचे शिव वेल्डिंग वर्क्स या 5 दुकानांना अचानक आग लागल्यामुळे सर्व दुकाने जळून खाक झाली आहेत, लाखो रुपयांचे* *नुसकान झाले असुन, सर्वच व्यवसायीकांनि हात* *उसवणार आणि बँकेचे कर्ज घेऊन दुकाने सुरू केली होती,*
*परंतु आग लागल्यामुळे सर्व 5 दुकाने जळून खाक* *झाल्यानंतर त्याच दिवशी लोकप्रतिनिधिंनि भेटी दिल्या, तसेच अकोटचे एस, डी, ओ, आणि अकोटचे तहसीलदा यांच्या भेटी घेतल्यात परंतु अद्याप प्रर्यंत कोणतेही मदत मिळालेली नाही, किंवा विचारणा सुद्धा झाली नाही, सर्व व्यावसायिक आता हतबल झाले असुन,त्यांच्या परिवारावर उपासमारीची पाळी आली आहे,लवकरच आर्थिक मदत मिळाली नाही तर आत्मतेशीवाय अन्य पर्याय उपलब्ध नसल्याने या व्यावसायिकांनी सांगितले, आमदार, गोपिकीशनजी बाजोरिया, यांची भेट घेऊन व्यावसायिकांवर झालेल्या आघातावर तातडीने उपाय योजना करून देत, योग्य ती उचित कार्यवाही करावी, अशी मागणी जोसना अनिल सावरकर, कमल प्रल्हाद सावरकर, संस्कृती अनिल सावरकर, शोभा गजानन मिसळकर, उमेश गजानन मिसळकर, भुषण रमेशराव सावरकर, रुपाली चक्रधर बेलसरे, पद्धमाकर महादेव बेलसरे, प्रल्हाद आत्माराम सावरकर, अनिल प्रल्हाद सावरकर यांनी केली,
