काँग्रेस व शेतकर्यांची पदयाञेला सुरुवात



  • शेतकरी विरुद्धी सरकार विरुर्धात या पदयाञेला सुरुवात 


यवतमाळ - (प्रतिनिधि मक़सूद अली) खोटारड्या पंतप्रधान विरूद्ध शेतकर्यांचा    गुरुवार रोजी पां.कवडा नगरीतुन काँग्रेस व शेतकर्यांची पदयाञेला सुरुवात झाली शेतकरी विरुद्धी सरकार विरुर्धात या पदयाञेला सुरुवात आपल्या पक्षाचे लाडके नेते माजी न्यायमंञी अॅड.मा.श्री शिवाजीराव मोघे साहेब,मा.सर्व शेतकरी,मा. शिक्षण मंञी मा.श्री वंसतरावजी पुरके सर, जिल्हा कांग्रेस कमिटी उपाध्यक्ष सिकंदर शाह,मा.नगराध्यक्ष पां.कवडा मा.श्री शंकररावजी बडे, मा.नगराध्यक्ष पां.कवडा मा.श्री भाऊरावजी मरापे सर,युवा काँ. विधानसभा अध्यक्ष मा.श्री शिनुअण्णा नालमवार,तालुका काँ. कमेटी अध्यक्ष मा.श्री अमरभाऊ पाटील (चालबर्डीकर),मा.सभापती पं.स.पांढरकवडा मा.श्री.रितेशभाऊ परचाके,मा.जि.प.सदस्य मा.श्री माणिकराव मेश्राम(घाटंजी), मा.जि.प.सदस्य मा.श्री प्रकाशभाऊ मरस्कोल्हे,मा.श्री केवल बाबु साहेब,मा.श्री जीतुभाऊ कोघांरेकर,मा.श्री अवीभाऊ पाटील (चालबर्डीकर),व समस्त काँ.युवा वर्ग यांच्या नेञुत्वात या भव्य अशा पदयाञेला सुरुवात केली आहे.आणि या पदयाञेचा शेवट दाभाडी आर्णि येथे होत आहे.शेतकरी विरुद्ध धोरण असणार्या या सरकारला जाब विचारण्यासाठी,त्यांच्या खोट्या आश्वसांना फेटाळुन लावण्यासाठी,शेतकर्यांवर होत असलेल्या अन्याय दुर करण्यासाठी, शेतकर्यांट्या मालाला हमी भाव,2 करोड युवकांच्या रोजगारांचा प्रश्न असे एक नाही तर एकोणविस खोटे भाई और बहनो म्हणुन आश्वासन देऊन भोळ्याभाबळ्या जनतेची ,शेतकर्यांची केलेली फसवणुक धुळकावुन लावण्यासाठी 'सबसे बडी भुल कमल का फुल या जयघोषात या रॅलीला या पदयाञेला सुरुवात आज सकाळी 8वाजता सुरुवात झाली आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post