मुर्तिजापूर प्रतिनीधी :- येथून जवळच असलेल्या ग्राम सालतवाडा येथील 18 वर्षीय युवकावर आज दिनांक 5 रोजी सकाळी 7 वाजताच्या सुमारास हल्ला करून गंभीररित्या जखमी केल्याची घटना घडली. याबाबत प्राप्त माहितीनुसार ग्राम सालतवाडा येथील आदित्य बाळू जवंजाळ वय 18 वर्श हा सकाळी गावालगत असलेल्या षेतात सात वाजता गेला असता प्रसूत झालेल्या रानडुकराने त्यावर अचानक हल्ला चढवून त्याला जखमी केले. त्यांने आरडा ओरडा केल्याने गावातील लोक धावूण आले त्यामुळे पुढील अनर्थ टळला. लोकांनी तातडीने त्याला मुर्तिजापूर येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. त्याच्या मांडीवर जवळपास 12 टाके घालण्यात आले. तर एक हात मोडला आहे. सध्यस्थितीत त्याची तब्येत स्थिर असल्याचे वैद्यकीय सुत्रांनी सांगितले.
रानडुकराच्या हल्यात 18 वर्शीय युवक जखमी