हिवरखेड :- आकोट रोडवरील अडगाव नजीक द्वारकेश्वर सस्थानवर शेकडो भाविकांनी भास्कर महाराजाचा दर्शनासह म्हाप्रसादाचा सुद्धा लाभ घेतला असून ,या महोत्सवाला यात्रेचे स्वरूप आले होते ,शेगाव संस्थान वरून गजानन महाराजांची पालखी भास्कर महाराज प्रगट दिनानिमित्य दाखल झाली होती या प्रगट दिनी गुरु शिष्य भेटी लागी जिवा असे चित्र भाविकांचा डोळ्यात दिसून आले,दिनांक 5एप्रिल रोजी सकाळी महाराजांची काकळा आरती सपन्न झाली या मध्ये आकोट वासुदेव महाराज भजनी मंडळ,व वडाळी फाटा वासुदेव महाराज संस्थान याचा समावेश होता ,तसेच भाविक दूर दुरून भास्करमहाराजाचा या पावन भूमीवर दर्शनाश आले होते.
द्वारकेश्वर संस्थांनवर भास्कर महाराजांचा 111वा प्रगट दिन उत्सात साजरा