MH माझा फाउंडेशन चा आगळा वेगळा उपक्रम



यवतमाळ .पुसद दिलीप जाधव .सर्कल प्रतिनिधी MH  माझा यांनी आपल्या मुलीच्या  वाढदिवसाला .आपल्या वडिलांचे अस्थी व राख नदीत न टाकता त्या अस्थी व राखेवर एक वृक्ष लाऊन वेगळा संदेश दिला .यांचे अनुकरण झाल्यास जगामध्ये वाढलेले जल प्रदूषण कमी होऊन .वृक्ष लागवडी मुळे वायू प्रदूषण ही कमी होईल असे त्यानी बोलून दाखविले .व जगासमोर वेगळा आदर्श निर्माण केला आहे .त्या नीमीत्य सेवादासनगर तांडा येथील ग्राम पंचायत सदस्य श्री मोहन पवार .बाळू पवार .हरीभाऊ राठोड .विजय चव्हाण व अनेक नागरिक उपस्थित होते .

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post